रत्नागिरी नगर परिषद पोटनिवडणुकीत भाजपातर्फे ॲड.दीपक पटवर्धन रिंगणात
रत्नागिरी- रत्नागिरी नगराध्यक्ष पोट निवडणूकीकरिता भाजपा तर्फे जिल्हाध्यक्ष दिपक पटवर्धन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आले आहे.कोकण प्रभारी आमदार प्रसाद लाड,माजी खासदार डॉ निलेश राणे,आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषद घेउन केली घोषणा.
www.konkantoday.com