
हैदराबाद बलात्कार प्रकरणातल्या चारही आरोपींचं एन्काऊंटर
हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपीं ठार झाले आहेत. पोलीस एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला.
www.konkantoday.com