न.प. सत्ताधार्यांमध्ये शासनाकडून निधी आणण्याची धकम नाही -माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर
विकासआराखड्यांतर्गत ६५८ कोटी निधी पालिकेला मिळणे आवश्यक होते. शासनाकडून तो निधी आणण्याची धमक सध्याच्या सत्ताधार्यांमध्ये नसल्यामुळे शहराचा विकास रखडला आहे. तर भविष्यात शहरासाठी मोठा वीज प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यानंतर शहरवासियांची घरपट्टीसहीत पाणी बिल माफ करण्याचा मानस शहर विकास आघाडीचे उमेदवार मिलिंद कीर यांनी व्यक्त केला आहे.
www.konkantoday.com