
रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय ढवळे यांचा राजीनामा
रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय ढवळे यांचा राजीनामा सहकार जिल्हा उपनिबंधक अशोक गार्डी यांनी मंजूर केला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वपक्षीय सहकार पॅनल असल्याने सभापती व उपसभापती पदाचा कार्यकाळ प्रत्येकी एक वर्षासाठी निश्चित करण्यात आला आहे त्याप्रमाणे ढवळे यांनी राजीनामा दिला .त्याच प्रमाणे उपसभापती संजय आयरे यानीआपला कार्यकाळ संपताच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता
www.konkantoday.com