नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी शहर विकास आघाडीचा उमेदवार सेनेच्या विरोधात लढणार
महाविकास आघाडीचे सरकार येण्यापूर्वी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी शहर विकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला होता. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराविरूद्ध ही निवडणूक लढणार, तरीही शिवसेनेचा प्रस्ताव आला तर त्याबाबत विचार करू, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये यांनी स्पष्ट केले
स्थानिक पातळीवरही आघाडी करा, असे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे नगराध्यक्ष पोटनिवडणुकीला आम्ही शिवसेनेविरूद्ध लढणार हे निश्चित आहे.
www.konkantoday.com