ठाकरे सरकारमधील संभाव्य मंत्रिमंडळ
उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार यावरुन अनेक चर्चा होत आहेत. तसेच कोणत्या पक्षाला किती कॅबिनेट आणि किती राज्यमंत्री पदं दिली जाणार याचीही जोरदार चर्चा आहे. पाहूयात ठाकरे सरकारमधील संभाव्य मंत्रिमंडळ…
असं असेल राज्याचं संभाव्य मंत्रिमंडळ
शिवसेना (एकूण १६ मंत्रिपदे – मुख्यमंत्रिपदासह ११ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्री)
उद्धव ठाकरे – मुख्यमंत्री
सुनील प्रभू
सुनील राऊत
रविंद्र वायकर
एकनाथ शिंदे
दीपक केसरकर
उदय सामंत
प्रकाश अंबिटकर
अनिल बाबर
शंभूराज देसाई
सुहास कांदे
दादा भुसे
गुलाबराव पाटील
संजय रायमूलकर
सुभाष देसाई
तानाजी सावंत
राष्ट्रवादी काँग्रेस (एकूण १५ मंत्रिपदे, ११ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रिपदं)
जयंत पाटील
दिलीप वळसे पाटील
नवाब मलिक
अदिती तटकरे/शेखर निकम
दत्तात्रय भरणे
हसन मुश्रीफ
दीपक चव्हाण
यशवंत माने/भारत भालके
संग्राम जगताप
दिलीप बनकर
छगन भुजबळ
राजेंद्र शिंगणे
जितेंद्र आव्हाड
अनिल देशमुख
धनंजय मुंडे
अजित पवार
काँग्रेस -( एकूण मंत्रिपदे १३, कॅबिनेट ९ आणि ४ राज्यमंत्री)
वर्षा गायकवाड
अमीन पटेल
संग्राम थोपटे
राजू आवळे
विश्वजित कदम
अशोक चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण (अध्यक्ष)
प्रणिती शिंदे
बाळासाहेब थोरात
हिरामण खोसकर
कुणाल पाटील
के सी पाडवी
शिरीष चौधरी
यशोमती ठाकूर
नितीन राऊत
विजय वडेट्टीवार
सतेज पाटील
शिवसेनेला समर्थन देणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना तसेच राजेंद्र पाटील येड्रावकर यांनाही शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिमंडळात संधी देण्यात येईल असंही बोललं जात आहे.
www.konkantoday.com