सातबारा स्वतंत्र करण्यासाठी लाच मागणाऱ्या महिला कारकुनाला पकडले
राजापूर तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून अस्मिता वैभव चोरगे यांना आठ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले राजापूर तालुक्यातील कोदवली येथील शेतकऱ्यांचे स्वतंत्र सातबारा करण्यासाठी या महिला कारकुनाने लाचेची मागणी केली होती याबाबत सदर शेतकऱ्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती .
www.konkantoday.com