
रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक आचारसंहिता लागणार ?
रत्नागिरी नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध झाली आहे त्यामुळे आज किंवा उद्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे . निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे राज्यात सध्या आघाडी बिघाडीचे राजकारण सुरू असल्याने या निवडणुकीत कोण कोणाच्या विरुद्ध उभे राहणार व कोण कुणाला पाठिंबा देणार याविषयी उत्सुकता वाढली आहे
www.konkantoday.com