
दोन दिवस थांबा’ – राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी मनधरणीसाठी आलेल्या नेत्यांना ‘दोन दिवस थांबा’ एवढेच सूचक उत्तर दिल्याने अनेक तर्कविर्तक लढविले जात आहेत.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सोमवारी पहिल्यांदाच अजित पवारांनी विधानभवनात पाऊल ठेवले. स्मृतीदिनानिमित्त यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर ते विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात चार तास बसून होते. मात्र त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला नाही.
www.konkantoday.com