महाराष्ट्रात राजकीय भूकंप,भाजप राष्ट्रवादीचे नवीन सरकार
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला असून रातोरात भाजपला राष्ट्रवादीने पाठिंबा देऊन नवे सरकार स्थापन झाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.तर उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी शपथ घेतली आहे.यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली असून शिवसेनेला बाजूला करण्यात भाजपला यश आले आहे असे दिसत आहे.
www.konkantoday.com