एलईडी लाइट लावून मच्छीमारी कडक कारवाईचे राज्य शासनाचे आदेश

एलईडी लाइटच्या प्रकाशात होणारी मच्छीमारी रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नौकांवर मासेमारीसाठी बंदी घालण्याबरोबरच त्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्तांना देण्यात आले आहेत यामुळे अशा प्रकारे एलईडीला लाऊन मच्छीमारी करणाऱया नौका चालकांमध्ये खळबळ उडाली आहे अशाप्रकारे एलईडी लाईट लाऊन मच्छीमारी करणार्यांना बंदी करावी अशी मागणी पारंपरिक व छोटय़ा मच्छीमारांनी केली होती
www.konkantoday.con

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button