मच्छीमारांना कर्जमाफी मिळावी मच्छीमार संघटनांची मागणी
क्यार वादळ व महा चक्रीवादळामुळे मासेमारी व्यवसाय ठप्प झाला असून मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शासनाने सर्व मच्छिमारांना कर्जमाफी करावी अशी मागणी समाज संस्थेच्या दापोली, मंडणगड, श्रीवर्धन, गुहागर उत्तर विभागाच्यावतीने शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
www.konkantoday.com