निवळी येथे एमआयडीसीची पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया
बावनदीवरून जिंदाल कंपनीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी निवळी परिसरात आज सकाळी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी बाहेर पडून फुकट जात आहे. पाण्याचे उंच फवारे उडत असून पाणी आजुबाजूलाही उडत असल्याने मुख्य रस्त्यावर व आजुबाजूला पाणी झालेआहे. हा प्रकार सकाळी ९ च्या दरम्याने घडला.
www.konkantoday.com