जिल्हा बँकेतर्फ़े आ. शेखर निकम यांचा सत्कार

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर निकम हे चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणुन निवडुन आल्याबद्दल बॅंकेच्या वतीने त्यांचा सत्कार करताना बॅंकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, बॅंकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, बॅंकेचे सर्व संचालक तसेच बॅंकेचे कार्यकारी संचालक सुनिल गुरव व अधिकारी वर्गउपस्थित होता .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button