
कुणबी सहकारी पतपेढी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न
राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीची आणि कोंडीवळे शाखा फोडण्याचा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला चोरट्यांनी शटरचे कुलूप फोडून पतपेढीत प्रवेश केला कार्यालयात असलेले सीसीटीव्ही फोडून कागदपत्रे विस्कटून टाकली मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नाही सकाळी चोरीचा प्रकार उघड झाला.
www.konkantoday.com