राज्यात भाजपची सत्ता आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे-नारायण राणे
सत्ता येण्यासाठी काय करावे लागेल ते करेन.आजच मुख्यमंत्र्याची भेट घेतली. माझं भाजपला पूर्ण सहकार्य राहील.
सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपच दावेदार.भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार.मुख्यमंत्र्यांनी सत्ता स्थापनेसाठी माझ्यावर जबाबदारी दिली आहे असेही राणे म्हणाले.
www.konkantoday.com