
अभाविप तिरंगा रॅलीच्या तारखेमध्ये बदल
रत्नागिरी शहरात 15 नोव्हेंबर पासून आर्मी भरती असल्यामुळे स्थानिक प्रशासनावर मोठा अधिभार आहे . यासाठी 3000 नियोजित भव्य तिरंगा रॅली पोलिस व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे पुढे ढकलण्यात आली आहे .या सूचनेचे पालन करून, प्रशासनाला सहकार्य करण्याचे अभाविप रत्नागिरी शाखेने ठरवले आहे. प्रस्तुत तिरंगा रॅली ची पुढची तारीख लवकरच घोषित करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली.
www.konkantoday.com