राजापूर येथे ट्रॅकवर प्रवाशांचा मृतदेह ?
राजापूर येथे मोसम भागात रेल्वे ट्रॅकवर एका वृद्धाचा मृतदेह सापडला आहे या मृतदेहाच्या अंगावर धोतर व गंजी आहे हा इसम प्रवासी असावा व एखाद्या धावत्या रेल्वे गाडीतून पडला असावा असा पोलिसांचा संशय आहेयाबाबत माहिती मिळाल्यास राजापूर पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे
www.konkantoday.com