
राज्यपालांकडून आलेल्या पत्रावर भाजपचे कोर कमिटी उद्या निर्णय घेणार
महाराष्ट्राच्या राज्यपालांनी भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे हे निमंत्रण स्वीकारायचे की नाही याबाबत भारतीय जनता पक्षाचे उद्या कोर कमिटीची मीटिंग लावण्यात आली आहे आहे त्यामध्ये याबाबत निर्णय घेण्यात येईल .भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ता स्थापन करत असतानाच महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिल्याने त्यांचे सरकार स्थापन होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला मात्र शिवसेनेला कसे मनविणार याबाबत त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला
www.konkan.today.com