
खेड भरणेनाका येथील अपघातात दोन महिला जखमी
मुंबई गोवा महामार्गावरील भरणेनाका येथे रिलायन्स पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटारीला मागून दुसऱ्या मोटारीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पूनम भोसले व आरती भोसले या दोन महिला जखमी झाल्या आहेत त्यांना अधिक उपचारासाठी डेरवण येथे हलविण्यात आले आहे.
www.konkantoday.com