खेडचे जिल्हा सत्र न्यायाधीश सुनील गायकवाड यांचे दुःखद निधन

खेड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गायकवाड यांचे दुर्धर आजाराने दुःखद निधन झाले.
गायकवाड यांनी आपल्या न्यायाधीशपदाची कारकीर्द रत्नागिरीतून सुरू केली होती. सहा महिन्यापूर्वीच खेड येथे त्यानी जिल्हा व सत्र न्यायाधीश पदाची म्हणून सूत्रे स्वीकारली होती .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button