
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी राजीनामा दिला
राज्यपालांच्या भेटीला केलेल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर केला तांत्रिक दृष्ट्या राजीनामा देणे गरजेचे होते त्यानंतर मुख्यमंत्री राजभवनातून बाहेर पडले असून सहय़ाद्री वर पत्रकार परिषदेत यावर भाष्य करतील
www.konkantoday.com




