भातपीक नुकसान २० कोटींपर्यंत!
अवेळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे भात, नागली पिकांच्या नुकसानीचा आकडा बुधवारी १९ कोटी ४१ लाखांवर पोहोचला आहे. आतापर्यंत ९८६७.१७ हेक्टरची भातशेती बाधित झाल्याचे पंचनाम्यातून पुढे आले आहे. जिल्ह्यात बुधवारपर्यंत ९९.५३ टक्के पंचनामे पूर्णत्वाला गेले. गुरूवारी दुपारपर्यंत १०० टक्के प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
www.konkantoday.com