सर्वोत्कृष्ट सीबीएसई स्कूल, मल्टी स्पोर्टस कल्चरमध्ये एसव्हीएम देशात सातवे
रत्नागिरीतील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या (सी.बी.एस.ई.) सर्वंकष विद्यामंदिर (एस.व्ही.एम.) ने रत्नागिरीतील सर्वोत्कृष्ट सी.बी.एस.ई. स्कूल तसेच मल्टी स्पोर्टस कल्चर प्रकारात देशात सातवा क्रमांक पटकावला. हे दोन्ही पुरस्कार अनुक्रमे एज्युकेशन टुडे व एज्युकेशन वर्ल्ड दिल्ली यांचेमार्फत प्रदान करण्यात आले असल्याची माहिती मुख्याध्यापिका सौ. दर्शना दाबके, अर्जुन गद्रे यांनी दिली.
www.konkantoday.com