मुंबई गोवा महामार्गावर डंपरला आग

मुंबई- गोवा महामार्गावरील कामथे घाटात डंपरला लागली आग.डंपर आगीत जळून झाला खाक.गुरुवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास अचानक लागली आग.आगीचे कारण अस्पष्ट.सुदैवाने जीवितहानी नाही.महामार्गावर वाहतूक कोंडी.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button