रत्नागिरी जिल्हा काँग्रेस च्या वतीने जिल्हा अधिकारी कचेरीवर धरणे आंदोलन
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा .आम .बाळासाहेब थोरात यांचे आदेशाने आणि अॅड विजयराव भोसले अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा काँग्रेस यांचे नेतृत्वाखाली शनिवार दिनांक ९ नोहेंबर 2O१९ रोजी सकाळी १० . 3O वाजता रत्नागिरी जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने माजीमुख्यमंत्रीआम .पृथ्वीराज (बाबा )चव्हाण , बी संदिप प्रभारी कोकण विभाग , खासदार हुसेन भाई दलवाई , आम . हुस्नबानू खलपे , राजन भोसले सरचिटणीस प्रदेश काँग्रेस यांचे नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे त्या पुर्वी सकाळी १० वाजता जिल्हातील सर्व तालुका अध्यक्ष आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते ( पुरुष , महिला , युवक , युवती , एन, एस , यू , आय , सेवादल, सर्व सेल (विभाग ) काँग्रेस भवनयेथे बैठक होणार आहे . बैठक झाले नंतर धरणे आंदोलन वर
नमूद केलेल्या प्रांतिक नेत्यांच्या नेतृत्वा खाली होणार आहे . त्यानंतर संगमेश्वर तालुक्यात परचुरी येथे भात शेती नुकसानी पाहणी करणार आहेत . त्यानंतर पाच वाजता आरवली येथे भात नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांचे म्हणने ऐकून घेवून चिपळूण कडे रवाना होणार आहेत असे विजयराव भोसले अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा काँग्रेस यांनीजाहीर केले आहे
www.konkantoday.com