
खाडीकिनारी खलाशाचा मृतदेह
दापोली तालुक्यातील अडखळजवळ आंजर्ले खाडीकिनारी एका खलाशाचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आसूद येथील प्रविण आत्माराम बांद्रे (४०) हे हर्णै येथील एका मासेमारी नौकेवर खलाशी म्हणून काम करत होते.
www.konkantoday.com