
कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत.
कोकण रेल्वेच्या मार्गावर .मडगाव नजीक नेत्रावती एक्स्प्रेस जात असताना रेल्वेमार्गावर झाड कोसळले होते.या ठिकाणी नेत्रावती थांबवून झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या. पन्नास मिनिटांनी येथून नेत्रावती रवाना झाली नेत्रावती वगळता कोणत्याच ट्रेन वर या घटनेचा परिणाम झालेला नाही.कोकण रेल्वेचे वहातुक सुरळित सुरू आहे.असा कोकण रेल्वे ने म्हटले आहे.
www.konkantoday.com