
राज्याचे माजी मंत्री व भाजपा नेते विनोद तावडे यांनीदिवाळीच्या निमित्ताने विविध राजकीय नेत्यांना फटाक्यांच्या उपमा दिल्या.
राज्याचे माजी मंत्री व भाजपा नेते विनोद तावडे यांनीदिवाळीच्या निमित्ताने विविध राजकीय नेत्यांना फटाक्यांच्या उपमा दिल्या.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे सुतळी बॉम्बची क्षमता असणारा डांबरी फटाका!
भाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसेंना कधीच न विझणाऱ्या आणि ऊर्जा कधीही कमी न होणाऱ्या फटाका!
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणजे सर्वांना सामावून घेणारा पाऊस !
भाजपा अध्यक्ष अमित शहा पक्षाला उंचीवर नेणारं रॉकेट असल्याचं तावडे म्हणाले.!
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे अॅटम बॉम्ब आहेत. मात्र हा अॅटम बॉम्ब कधी वाजतो, तर कधी वाजत नाही. या निवडणुकीत तो वाजला, असं तावडेंनी म्हटल आहे!
मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताना देवेंद्र फडणवीस म्हणजे विकास करणारा इको फ्रेंडली फटाका आहे, असं तावडे म्हणाले.!
www.konkantoday.com