
चिपळूण- परळ बसला अपघात ,१९प्रवासी जखमी
मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाट ते पोलादपूर या दरम्याने चिपळूण परळ ही एसटी बस एका अवघड वळणावर ओव्हरटेक करीत असताना समोरून येणाऱ्या कंटेनरवर धडकली. या अपघातात बसमधील १९प्रवासी जखमी झाले.जखमींना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
www.konkantoday.com