
कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांना अद्यापही बोनस नाही
कोकण रेल्वे कर्मचाऱयांना या वर्षीचा बोनस दिवाळी होऊनही अद्याप मिळालेला नाही यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या नाराजी असून त्यांची दिवाळी यावेळी थंड गेली आहे.जर येत्या१५ दिवसांत बोनस मिळाला नाही तर रेल्वे कामगार सेना आणि कोकण रेल्वे एम्प्लॉइज युनियने तीव्र करण्याचा इशारा दिला असून तसे निवेदन प्रशासनाला दिले आहे .
www.konkantoday.com