सुट्ट्या संपल्याने रेल्वे आणि बस स्थानके गर्दीने गजबजली
दिवाळीनिमित्त गावी दाखल झालेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून येथील रेल्वे आणि बसस्थानकात प्रवाशांची गर्दी होत आहे. खासगी ट्रॅव्हल्सलाही पसंती दिली जात आहे. त्यामुळे अनेक गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत.
www.konkantoday.com