शिवसेना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी लांजा परिसरात केली नुकसानीची पाहणी

शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यानी आज सकाळी लांजा येथील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला या वेळी पालकमंत्री रविंद्र वायकर, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार उदय सामंत जिल्हाधिकारी सूनील चव्हाण आदी अधिकारी व नेते उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button