गुहागरमध्ये दगड वाहतूक करणार्‍या डंपरला लागली अचानक आग

गुहागरमधील पाटपन्हाळे या ठिकाणी काल रात्री १२ च्या सुमाराला डंपरला अचानक आग लागली. जेटीच्या कामासाठी दगड वाहतूक करत असताना ही घटना घडली. डंपरच्या मागून येणार्‍या वाहनचालकाला हा आगीचा प्रकार दिसल्याने त्याने डंपर चालकाला सावध केले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही आग विझविण्यात यश आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button