वृद्धाला लुटणाऱ्या आरोपीला अखेर अटक
देऊड येथील राहणारे गोविंद किंजळे हे जाकादेवी बाजारपेठेत आले असता त्यांना बागेत साफसफाई करावयाचे असे कारण सांगून त्यांना रिक्षातून जंगलमय भागात नेले तेथे त्यांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन काढून घेण्यात आली होती हा प्रकार पंधरा दिवसांपूर्वी घडला होता त्यानंतर मुलाने पोलिसांत फिर्याद दाखल केली होती ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी आपल्या सहकाऱयांच्या मदतीने या प्रकरणात तपास करून फिर्यादीला लुटणाऱया आरोपी नितीन घाणेकर याला अटक केली . व त्यांच्याकडून राेकड हस्तगत केली.
www.konkantoday.com