राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने महिलां एकेरीचे विजेतेपद पटकावले
सावंतवाडी येथे सुरू असलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेमध्ये महाराष्ट्र कॅरमच्या इतिहासात सर्वात लहान वयात महिला एकरीचे विजेते पद पटकावून इतिहासात आपले नाव कोरले आहे.
रत्नागिरीच्या कु.आकांशा कदम हिने वयाच्या १५ व्या वर्षी राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे विजेते पद पटकवले आहे.मुबंईच्या निलम घोडके हिचा तिने पराभव केला.रत्नागिरी जिल्हा कॅरम असो. या यशामध्ये म्हाडा अध्यक्ष ना.उदय सामंत,आ.शेखर निकम,माजी आ.सुभाष बने,आ.प्रसाद लाड आणि चिपळूणचे माजी नगराध्यक्ष सुचय अण्णा रेडीज यां सर्वांचे नेहमीच कॅरम खेळाच्या सर्वांगीण विकासासाठी बहुमूल्य सहकार्य लाभलं.
www.konkantoday.com