स्वाभिमानच्या सुवर्णा पाटील यांचे डिपॉझीट जप्त
दापोली मतदार संघातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आपणच जिंकणार असा दावा स्वाभिमान बहुजन संघ पुरस्कृत उमेदवार सुवर्णा पाटील यांनी केला होता. मात्र पाटील यांना निवडणुकीत मतांची हजारी पूर्ण करण्यात अपयश आले या निवडणुकीत सुवर्णा पाटील यांना ८०७ तर नोटाला २६७६ मते मिळाली. या निवडणुकीत पाटील यांचे डिपॉझीट जप्त झाले आहे.
www.konkantoday.com