चिपळूणमध्ये २२ हजाराचे मंगळसूत्र लांबवले
चिपळूण शहरातील संसारेनाका येथून एका महिलेचे अज्ञात दुचाकीस्वाराने २२ हजारांचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत अज्ञाताविरोधात येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षी किलबिले (भिवापूर-पुणे) यांनी याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.
www.konkantoday.com