आसमंत वनस्पती उद्यानात अनोखी जैवविविधता

आसमंत वनस्पती उद्यानात अनोखी जैवविविधता पहायला मिळते. येथील पक्षी, फुलपाखरे व देशी झाडांची भरपूर संख्या यामुळे या उद्यानाची किंमत अनमोल म्हणावी लागेल. अशा भूभागावरील जैवविविधतेची नोंद वेळोवेळी वेबसाईट, फेसबूक पेज आदींवर करणे आवश्यक आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणे शक्य होईल, असे मत ठाणे अर्बन बायोडायव्हर्सिटी ग्रुपने व्यक्त केले.
आसमंत उद्यानात निसर्ग अभ्यास सहलीचे आयोजन केले होते. ठाणे ग्रुपचे समीर गुळवणे, विशाल शिंदे, संदीप रानडे, सुरेखा शेट्टी व अर्चना सोनार, आसमंत बेनवोलन्स फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदकुमार पटवर्धन यांच्यासह रत्नागिरीतील निसर्गप्रेमी या वेळी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button