
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथे खून
तालुक्यातील जाकादेवी बाजारपेठेतील खालगाव येथील गवळी नामक व्यक्तीने बुधवारी रात्री त्याच्या बायकोचा गळा चिरून खून केला आहे. बायकोच्या गळ्यावर धारदार शास्त्राचे वार आहेत. तिला रक्ताच्या थारोळ्यात टाकून नवरा रात्रीपासून फरार आहे.सकाळी आजूबाजूच्या लोकांना समजल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
www.konkantoday.com