भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस
▪ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मांडला ठराव.
▪सुधीर मुनगंटीवार यांच्यासह १० आमदारांचे अनुमोदन.सुधीर मुनगंटीवार, हरीभाऊ बागडे, सुरेश खाडे, संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, देवयानी फरांदे, गणेश नाईक, देवराव होळी, मंगलप्रभात लोढा, शिवेंद्रराजे भोसले, आशिष शेलार यांचं अनुमोदन