
भाजपचा असाही प्रस्ताव
भाजपनं आता शिवसेनेसमोर सत्तावाटपाचा प्रस्ताव मांडला आहे. यानुसार, मुख्यमंत्रिपदासह २६ मंत्रिपदं स्वत:साठी ठेवत, शिवसेनेला एक उपमुख्यमंत्रिपद आणि १३ अन्य मंत्रिपदं देण्याची तयारी भाजपनं दर्शवली आहे. मात्र, कोणत्याही स्थितीत मुख्यमंत्री पद, गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल ही खाती देण्यात येणार नाहीत हे भाजपनं स्पष्ट केलं आहे.
www.konkantoday.com