
गर्दीचा फायदा घेत मोबाइल चोरला
रत्नागिरी शिवाजी नगर येथील राहणारे प्रेमानंद नाईक हे चिपळूण एसटी स्थानकात चिपळूण रत्नागिरी गाडीत चढण्यासाठी जात असता झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी नाईक यांच्या पॅटमध्ये ठेवलेला पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला प्रकार लक्षात झाल्यावर नाईक यानी रत्नागिरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com