
५० टक्के आरक्षणाची तरतूद असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही,-संजय राऊत sanjayraut on maratha reservation
केंद्रीय मंत्रिमंडळाने अर्धवट निर्णय घेतलाय. ५० टक्क्यांच्या मर्यादेवर १०२वी घटनादुरुस्ती निरुपयोगी आहे, असं म्हणत आरक्षण मिळण्यासाठी ५० टक्क्यांची मर्यादा जाणे गरजेचे आहे, असं आजच्या सामना अग्रलेखात शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
Unless and until there is a provision of 50% reservation it is difficult to get maratha reservation – sanjay raut shivsena
५०टक्के आरक्षणाची तरतूद असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असंही मोठं वक्तव्य राऊतांनी अग्रलेखातून केलं आहे.
www.konkantoday.com