
आ.आदित्य ठाकरे यांचा कोकण दौरा रद्द
शिवसेना नेते,युवासेना प्रमुख, आमदार मा.श्री.आदित्यजी ठाकरे यांचा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा शेती नुकसान पाहणी दौरा हा दि.31.10.2019 रोजी होणार होता. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे उद्याचा होणारा दौरा हा रद्द करण्यात आलेला आहे असे जाहिर करण्यात आले आहे.
www.konkantoday.com