
रत्नागिरीत ३१ रोजी एकता दौड
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार्या एकता दौडच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, उपजिल्हाधिकारी ऐश्वर्या काळुशे, रत्नागिरी प्रांताधिकारी विकास सुर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभुते उपस्थित होते.
www.konkantoday.com