
पुलावरील अवजड वाहतूक बंद करावी -शौकतभाई मुकादम
चिपळूण शहरातील बहाद्दूरशेख व कळंबस्ते नाका दरम्याने असलेले वाशिष्ठी नदीवरील पुलाची दुरावस्था झाली असून या पुलाला धोका आहे. तरी या पुलावरील अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी माजी सभापती शोकतभाई मुकादम यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
www.konkantoday.com



