
अवेळी पडणाऱ्या पावसामुळे आंब्याच्या मोहोरावर प्रतिकूल परिणाम?
नवरात्रौत्सवानंतर परतलेल्या पावसामुळै आंब्याला आलेला मोहोर कुजून त्याचा डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये येणार्या आंब्याच्या मोहोरावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती आंबा बागायतदारांकडून वर्तविली जात आहे. परतीच्या आणि अवेळी पावसाचे आणखीन काही दिवस सातत्य राहिल्यास यावर्षीचा आंबा हंगाम नेहमीपेक्षा पंधरा दिवस लांबणीवर पडण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
www.konkantoday.com