
चिपळूण शिवसेना शहर प्रमुख उमेश सकपाळ यांचा राजीनामा
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण यांचा पराभव झाला होता.चिपळूण शहरातून अपेक्षित मताधिक्य आपण सदानंद चव्हाण यांना देऊ शकलो नाही याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी माझ्या शहरप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख व नगरसेवक उमेश सकपाळ यांनी दिली.
www.konkantoday.com