चक्रीवादळामुळे परराज्यातील अनेक नौकांनी घेतला कोकणातल्या बंदरात आश्रय
अरबी समुद्रात घोंगावणार्या क्यार चक्रीवादळाने मच्छिमारीवर मोठा परिणाम झाला आहे. समुद्रातील धोकादायक वातावरणामुळे मासेमारीसाठी गेलेल्या तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, गुजरात येथील शेकडो नौकांनी जिल्ह्यातील बंदरांचा आश्रय घेतला आहे. भगवती बंदर, जयगड, तुळसणी समुद्रकिनारी या नौका विसावल्या आहेत.
www.konkantoday.com